About Us

Mahe4info (महे फॉर इन्फो) काय आहे?

माझ्या या website वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. Mahe4info (महे फॉर इन्फो) ही एक  blogging website आहे. त्यामध्ये ब्लॉगिंग- मराठी बातम्या (राजकीय, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक), विविध प्रेक्षणीय स्थळांची माहिती – त्यांना भेट देण्याचा कालावधी, जॉब (Job) अपडेट्स, आरोग्यविषयक ( Health) माहिती, विविध योजना, शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि प्रगती यासारख्या विषयावर माहिती दिली जाते. मी एक  ब्लॉगर असल्याने वरील सर्व विषयावर माझ्याकडे माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे ही माहिती या website द्वारे मी तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहे. वरील सर्व विषयावर मी मराठी (marathi) , हिंदी (hindi) आणि इंग्लिश (English) या तिन्ही भाषेमध्ये लिहणार आहे. ही माहिती मी पूर्ण रिसर्च (research) करूनच आपल्यापर्यंत पोहोचवत आहे.